Next

चौकशीसाठी बोलावलं, परमबीर गुपचूप वाझेला भेटले! पाहा काय घडलं? Param Bir Singh | Sachin Vaze

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:52 PM2021-12-01T15:52:26+5:302021-12-01T15:52:48+5:30

Param Bir Singh & Sachin Vaze Meet Under Lens | Param Bir Singh privately meets Sachin Vaze for about an hour परमबीर सिंह-सचिन वाझे दोघेही आरोपी आहेत. चौकशीला बोलावण्यात आलेल्या दोन व्यक्ती किंवा आरोपी एकमेकांना भेटू शकत नाहीत असा नियम आहे. बरं ते फक्त समोरासमोर आले म्हणून भेटले असं झालं नाही तर तब्बल अर्धा तास भेटले. दोन आरोपींमध्ये अशी चर्चा होणं, असा प्रकार आजवर घडलेला नाही. परमबीर आणि वाझे एकमेकांना भेटले याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनीही दुजोरा दिलाय.