Next

'अमृता फडणवीस राजकारणात....'; फडणवीस स्पष्टच बोलले Amruta Fadnavis in politics | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:50 PM2021-12-01T15:50:59+5:302021-12-01T15:51:18+5:30

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्या पत्नी Amruta Fadnavis या बऱ्याच चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियात सक्रीय असतात. वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यावर अमृता या रोखठोक भाष्य करत असतात. अमृता फडणवीसांनी शिवसेनेसोबत ट्विटरवर-फेसबुकवरुन घेतलेला पंगा चांगलाच चर्चेत आला होता. अमृता फडणवीस या सातत्यानं राजकीय विषयावर भाष्य करत असतात त्यामुळे त्या भविष्यात राजकारणात प्रवेश करतील का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. अलीकडेच अमृता फडणवीस आणि Nawab Malik यांच्यात ट्विटरवॉर सुरु झालं होतं. त्या ट्विटर वॉरचा संबंध जोडत अमृता फडणवीसांच्या राजकारणातल्या एंट्रीवर त्यांचे पती देवेंद्र फडणवीस हे स्पष्टच बोललेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की...