Next

'वन टू वन...' नवाब मलिकांना भाजप नेत्याचे चॅलेंज | BJP's Mohit Kamboj challenge to Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:51 PM2021-11-12T14:51:25+5:302021-11-12T14:51:56+5:30

एनसीबी विरोधात आक्रमक झालेल्या मंत्री नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा भाजपकडे वळवलाय... भाजप विरुद्ध नवाब मलिक असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगतोय. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांवर, भाजप नेत्यांवर आरोप करतायत आणि भाजप नेत्यांकडूनही त्याला उत्तर दिलं जातंय.