Next

Nitesh Rane यांची Aditya Thackeray यांच्यावर बोचरी टीका Uddhav Thackeray | Shivsena | BJP

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 02:57 PM2021-11-17T14:57:36+5:302021-11-17T14:58:24+5:30

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय... यावेळीही नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केलेय.. नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे व्यंगचित्र शेअर केलंय.... आणि त्यावर लिहिलंय की, "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"... यामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे.