Next

नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट, तो इनफॉर्मर कोण? याची चर्चा | Nawab Malik's new revealed

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:59 PM2021-11-17T14:59:47+5:302021-11-17T15:00:12+5:30

मंत्री Nawab Malik आणि Sameer Wankhede यांच्या प्रकरणात आता एक नवीन गौप्यस्फोट झालाय.. Aryan Khan पासून सुरु झालेलं हे प्रकरण आता राजकीय व्यक्तींवर गेलंय.. आणि राजकीय चिखलफेक सुरुच आहे.. आता ज्यांनी हे प्रकरण तापवलं त्या नवाब मलिकांनी एक चॅटबॉम्ब टाकलाय आणि ऑडिओ क्लिप शेयर केल्यात. प्रथम पाहूया की त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे का?