Next

मनसेच्या पदाधिकारी महिलेची भाईगिरी कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल | Nashik MNS Women | MNS

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:11 IST2022-01-13T18:11:27+5:302022-01-13T18:11:49+5:30

नाशिकच्या पंचवटी भागातली ही घटना आहे... एका बांधकाम व्यवसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकार्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे... जयेश काठे या बांधकाम व्यवसायिकाने पोलिसात तशी तक्रार दिलेय... मनसेच्या पंचवटी विभाग अध्यक्ष अक्षरा घोडके यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेय..