Next

श्वेता महालेंच्या प्रश्नांवर मंत्री अनिल परबांचे असे उत्तर Anil Parab's answer to Shweta Mahale

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:14 PM2021-12-23T17:14:44+5:302021-12-23T17:15:00+5:30

श्वेता महालेंचा प्रश्न, परब म्हणाले... विधानसभेत भाजप आमदार श्वेता महाले यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.. मागील एका वर्षांत राज्यातील ५७ एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केलीय. त्यांच्या वारसांना पन्नास लाखांची मदत देऊन नोकरी देणार आहात का? असा प्रश्न श्वेता महालेंनी विचारला.. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही उत्तर दिलं पाहा..