Next

MBA होल्डर रुपाली बनली 'अंडाभुर्जी क्वीन' | Rupali Jadhav | Egg Bhurji | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:45 PM2021-02-18T17:45:42+5:302021-02-18T17:46:02+5:30

मुलीनं उच्चशिक्षण घेतलं की त्याला साजेशी नोकरी किंवा संबंधित एखादा व्यवसाय ती करते. मग काय रितीप्रमाणे ठरलेल्या गोष्टी.. आणि झाली मुलगी सेटल. याच चाकोरी बाहेर पडत एमबीए झालेल्या पुण्याच्या रूपाली जाधव हीनं आपला व्यवसाय यशस्वी केलाय. शिवमल्हार अंडाभुर्जी गाडीच्या रुपात रुपालीनं आपले हक्काचे खवय्ये तयार केले आहेत. बघुयात या 'अंडाभुर्जी क्वीन'चा हा प्रवास...