Next

महाविकास आघाडीत बिघाडी आणि खडसेंना शिवसेनेकडून दणका | Eknath Khadse On Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:48 PM2022-01-20T15:48:56+5:302022-01-20T15:49:17+5:30

निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिचिठ्ठीने एक जागा भाजपकडे गेली. राष्ट्रवादीचा केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला. शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीचा पराभव केला. या पराभवानंतर खडसे प्रतिक्रिया देत म्हणाले की, शिवसेना-भाजपच्या छुप्या युतीचा आम्हाला फटका बसला..