Next

राणेंनी म्हटलं ते खरं आहे का, राऊत सेनेत कधी आले? | Narayan Rane on Sanjay Raut in Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:31 PM2022-02-17T14:31:14+5:302022-02-17T14:31:29+5:30

Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत हे १९९२ साली शिवसेनेत आले... त्याच्या आधी ते बाळासाहेबांवर टीका करत होते... म्हणजेच सेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी संजय राऊत हे शिवसेनेत आले.. असं राणेंना म्हणायचंय... त्यापूर्वी त्यांची मार्किमधून हकालपट्टी झाली.. मग ते लोकप्रभाक गेले.. असे सगळे दावे राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेत केले.. राणे असंही म्हणाले की संजय राऊतांनी लोकप्रभात असताना, ठाकरेंवर जबरदस्त टीका केली.. आता मग प्रश्न असा पडतो.. की अशा पत्रकाराला बाळासाहेबांनी सामनाचं संपादक कसं काय केलं? तेही वयाच्या २९व्या वर्षी... तर त्याची एक गोष्ट आहे... ती काय हे तुम्हाला सांगतो.. शिवसेनेत येण्यापूर्वी संजय राऊत काय करत होते.. त्यांचा शिवसेनेशी काय संबंध होता... यावर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..