Next

अखेर मासा गळाला लागला, भाजपच्या प्रयत्नांना यश | Devendra Fadnavis | Sanjay Raut | Goa Election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:57 PM2022-01-27T15:57:17+5:302022-01-27T15:57:38+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी राजकीय खलबतं करतायत... पक्षाला लागलेली गळती... भाजपविरोधात उभं राहिलेलं बंड, मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी.. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि फडणवीस यांच्यासाठी अडचणींची शर्यत आहे... त्यातही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राजकीय डावपेचांनी पक्ष सोडणाऱ्यांना इशारा देणं सुरुच ठेवलंय.. अशात भाजप सोडणाऱ्या मायकल लोबो यांना शह देण्यासाठी भाजपने ज्या माशासाठी गळ टाकून होती, तो मासा गळाला लागलाय.. नेमकं काय घडलंय.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.