Next

माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:41 AM2021-06-15T11:41:20+5:302021-06-15T11:41:45+5:30

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातला. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी एका ठेकेदाराला फोन करुन धमकावत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. यासंबंधी मनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्यांच्या तोंडाला काळं फसण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं म्हाडा कार्यालयात पाहुयात..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :शिवसेनाआमदारसुनील शिंदेआदित्य ठाकरेShiv SenaMLASunil ShindeAaditya Thackeray