lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील शिंदे

Sunil Shinde Latest news

Sunil shinde, Latest Marathi News

सुनील शिंदे हे २०१४ च्या निवडणुकीत वरळी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सुनील शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणुकीला उभे केले. त्यानंतर २ वर्षांनी शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले.
Read More
वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली - Marathi News | Sachin Ahir, Sunil Shinde can fight against Aditya Thackeray from Worli - Shinde group MLA Sanjay Shirsat claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. ...

शिवसेनेकडून सुनील शिंदेंना उमेदवारी; रामदास कदम यांच्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam has fulfilled many responsibilities for the party, said MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेकडून सुनील शिंदेंना उमेदवारी; रामदास कदम यांच्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ...

माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray - Marathi News | Former MLA Sunil Shinde's PA threatened Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray

...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Shiv Sena threatens Marathi contractor not to work in Aditya Thackeray's constituency; MNS's become aggressive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...