Next

संजय राऊत राज ठाकरे भेटीनंतर बाळासाहेबांना पाठवलेल्या राजीनाम्याची चर्चा Raj Thackeray Sanjay Raut |

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:54 IST2021-11-19T13:53:54+5:302021-11-19T13:54:14+5:30

ही चर्चा आहे, अशा दोन मित्रांची, ज्यांच्यात अजूनही मैत्री आहे, हे सांगितलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही... आपण बोलतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल... राज ठाकरेंचा राजीनामा हा संजय राऊतांनी लिहिला होता का? तर अनेकदा हा किस्सा चवीचवीने सांगितला जातो...