Next

नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरकडून उत्तर | Kranti Redkar reply to Nawab Malik allegations

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:56 PM2021-11-19T13:56:05+5:302021-11-19T13:56:25+5:30

मलिक-वानखेडे वादात जेव्हा जेव्हा समीर वानखेडेंवर आरोप केले जातात तेव्हा तेव्हा त्यांची पत्नी क्रांती रेडकर आक्रमकपणे त्या आरोपांना उत्तर देते..