Next

काँग्रेस नेते नाना पटोलेंचं मोदींबाबत खळबळजनक वक्तव्य Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:53 PM2022-01-18T14:53:11+5:302022-01-18T14:54:47+5:30

Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi : मी मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. हे वक्तव्य आहे. एकेकाळचे भाजपचे खासदार आणि सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं.. नाना पटोले यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलताना दिसत आहेत. नाना पटोलेंचा मोदींना उद्देशून हा व्हिडीओ व्हायरल होताच, भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या...