Next

'गल्लीतला पक्ष' टीकेवरुन आता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाल्या...Supriya Sule | Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:57 PM2022-01-18T14:57:09+5:302022-01-18T14:57:35+5:30

Supriya Sule Devendra Fadnavis : ncp mp supriya sule taunts bjp leader devendra fadnavis for his comment on sharad pawar... राजकारणात संयमी आणि तोलून-मापून प्रतिक्रिया देण्यासाठी सुप्रिया सुळे ओळखल्या जातात. सुप्रिया सुळे जेव्हा टीका करतात तेव्हा तीही शालिन भाषेतच असते. सुप्रिया सुळे सहसा चिडत नाहीत पण आता मात्र सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर चिडल्यात. असं काय झालं की सुप्रिया सुळे फडणवीसांवर चिडल्यात, फडणवीस आधी काय म्हणाले, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, अजितदादांपाठोपाठ आता सुप्रियाताईही फडणवीसांवर चिडल्यात याचा नेमका अर्थ काय काढायचा यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात की पवार कुटुंब विरुद्ध देवेंद्र फडणवीस कलगीतुरा अचानक कुठून सुरु झाला ते...