Next

बॉडीगार्डचे प्रयत्न, तरीही अधिकाऱ्याला शाईने अंघोळ | Navneet Kaur Angry on Thackeray Government

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:13 PM2022-02-10T18:13:07+5:302022-02-10T18:13:21+5:30

अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकत निषेध व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. याच प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हल्लाबोल केला होता. ठाकरे सरकारवर टीका करत राणा काय म्हणाल्या ते पाहा...