Next

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:55 IST2017-12-01T13:54:39+5:302017-12-01T13:55:50+5:30

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर ...

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.