Next

हुर्रे...कोल्हापुरात दहावीची परीक्षा संपली; विद्यार्थ्यांची धुळवड रंगली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:49 PM2019-03-22T16:49:19+5:302019-03-22T16:49:41+5:30

राज्यभरात दहावीची परीक्षा सुरु होती. आज शेवटचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काल अनेकांनी धुळवड साजरी केली असताना ...

राज्यभरात दहावीची परीक्षा सुरु होती. आज शेवटचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काल अनेकांनी धुळवड साजरी केली असताना त्या आनंदास मुकलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यावर एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद लुटला.