मराठी वाचवा अभियानाच जाणकारांचे चर्चासत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:59 IST2019-06-11T20:58:14+5:302019-06-11T20:59:13+5:30
जळगाव - मराठी वाचवा ‘लोकमत’ अभियानात जळगाव शहरातील मराठी विषयातील तज्ञ व जाणकारांच्या चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी ...
जळगाव - मराठी वाचवा ‘लोकमत’ अभियानात जळगाव शहरातील मराठी विषयातील तज्ञ व जाणकारांच्या चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मराठीला वाचविण्यासाठी गद्य,पद्यातील लेखनाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचे मत मराठी विषयातील जाणकारांनी व्यक्त केले.