Next

Mira Jagannath New WebSeries | ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच मीराला मिळाला नवा प्रोजेक्ट |Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:25 PM2021-10-06T17:25:13+5:302021-10-06T17:25:28+5:30

बिग बॉस मराठी ३ सुरू होताच घरात आल्या आल्या बिग बॉसचं घर गाजवणारी स्पर्धक म्हणजेच मीरा जगन्नाथ. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून मीरा चर्चेचा विषय ठरली आहे. मीराला बिग बॉसमुळे बरीच लोकप्रियता मिळतेय. आता मीराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीरा लवकरच एका वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.