Next

महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंतचा चौकार |Maharashtrachi Hasya Jatra |Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:27 PM2021-03-16T17:27:09+5:302021-03-16T17:28:37+5:30

महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये नयना आपटे, निर्मिती सावंत आणि सविता मालपेकर या दिग्गजांनी हजेरी लावली आहे यावेळी विनोदवीरांनी धमाकेदार परफ़ॉर्मन्स सादर करून त्यांची मनं जिंकली.........पाहूयात त्याचीच एक झलक ........