Next

Chala Hawa Yeu Dya 20 Sep EP | सुनेच्या जाचामुळे पिचलेल्या सासूला भाऊच्या अतरंगी टिप्स | Bhau Kadam

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:48 PM2021-09-20T13:48:23+5:302021-09-20T13:48:35+5:30

Chala Hawa Yeu Dya च्या थुक्रटवाडीत दर आठवड्याला धमाकेदार स्किट्सचा नजराणा घेऊन हे सगळे विनोदवीर येत असतात. या आठवड्यालाही असाच धमाका घेऊन हे एकत्र येणार आहेत. यातच या आठवड्याला Pavitra Rishta 2 ची टीम सुद्धा थुक्रटवाडीत हजेरी लावताना दिसणार आहे. यामध्ये भाऊ कदम एक अतरंगी पात्र घेऊन पिचलेल्या सासवांना काही टिप्स देणार आहे, तर कशी रंगणार आहे हि धमाल स्किट चला पाहूया.

 

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदमChala Hawa Yeu Dyabhau kadam