विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 19:12 IST2019-01-10T19:12:19+5:302019-01-10T19:12:58+5:30
तुषार बनसोडे असं या आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे.
महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अद्दल घडवत चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तुषार बनसोडे असं या आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे.