Next

मोझिला हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; चारजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:36 PM2019-01-09T16:36:41+5:302019-01-09T16:38:01+5:30

ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आलं आणि त्यांनी आग विझवली आहे.