Next

जेवताना कोणत्या चुका या कधीच करू नये? This mistakes don't do while eating? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:24 PM2022-01-19T14:24:03+5:302022-01-19T14:24:21+5:30

आपल्याला दोन टायमिंगचं जेवण जेवायला जरी मिळाले तरी आपण देवाचे खूप आभार मानतो. पण जीवनामध्ये काही व्यक्तींना दोन टायमिंगचं जेवण मिळवण्यासाठी देखील खूप संघर्ष करावा लागतो. पण जेवताना कोणत्या चुका या कधीच करू नये? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -