Next

गुलाबाच्या रोपाचे शुभ-अशुभ परिणाम कोणते? What are the Good and Bad effects of Rose Plant?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:20 AM2021-11-25T11:20:03+5:302021-11-25T11:20:29+5:30

गुलाबाचं फूल हे सगळ्यांनाच प्रिय असतं. पण गुलाबाच्या झाडावरचे काटे हे काहींना आवडत सुद्धा नाहीत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुलाबाच्या रोपाचे शुभ-अशुभ परिणाम कोणते आहेत? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Roseplant Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा