Next

मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत कसे करावे? Margashirsh Guruvaar Vrat | Margashirsh Information

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:32 PM2021-12-04T19:32:01+5:302021-12-04T19:32:21+5:30

मार्गशीर्षमध्ये अनेक व्यक्ती उपवास करत असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मार्गशीर्षमधील गुरुवारचे व्रत कसे करावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -