अमरावतीमध्ये जलाशयातील गाळाचा उपसा केल्याने वन्यप्राण्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:33 IST2019-05-02T20:33:02+5:302019-05-02T20:33:24+5:30
अमरावती शहराभोवताल असलेल्या वनपरिसरातील जलाशये उन्हामुळे कोरडी पडत चालली आहेत. तथापि, काही जलाशयांमधून गाळाचा उपसा मागील वर्षी करण्यात ...
अमरावती शहराभोवताल असलेल्या वनपरिसरातील जलाशये उन्हामुळे कोरडी पडत चालली आहेत. तथापि, काही जलाशयांमधून गाळाचा उपसा मागील वर्षी करण्यात आला. त्याच्या परिणामी काही जलशयांमध्ये वन्यप्राण्यांची तहान भागविण्याइतपत पाणी उपलब्ध झाले आहे. (व्हिडिओ - मनीष तसरे, अमरावती )