Next

अमरावतीत ब्रिटिशकालीन तलावात गाळ उपसण्याचे कार्य; पाणीसाठा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 12:45 PM2019-05-19T12:45:29+5:302019-05-19T12:48:54+5:30

अमरावती : शेकडो वर्षांपूर्वी निर्मित ब्रिटिशकालीन वडाळी तलावातील गाळ उपसण्याचे कार्य महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने युद्धस्तरावार दोन दिवसांपासून ...

अमरावती : शेकडो वर्षांपूर्वी निर्मित ब्रिटिशकालीन वडाळी तलावातील गाळ उपसण्याचे कार्य महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने युद्धस्तरावार दोन दिवसांपासून सुरू. १३ हेक्टर परिसरातील या तलावातून ३ मीटरपर्यंत खोलीकरण होत असल्याने पाणी साठवणक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी पाणी पातळी वाढणार आहे.