भाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:46 IST2018-09-24T16:43:18+5:302018-09-24T16:46:02+5:30
अमरावती - घोटाळेबाज भाजपा सरकार व महागाई विरोधात अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. ...
अमरावती - घोटाळेबाज भाजपा सरकार व महागाई विरोधात अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला.