शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडात सर्वाधिक निकृष्ट माती अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:42 IST

वाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्‍या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष्ट आहे.

ठळक मुद्दे‘जलसंपदा’चे शिक्कामोर्तब धरण उभारण्यासाठी अधिक निधी

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्‍या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष्ट आहे. याशिवाय ६0 फूट खोल खोदूनही पक्के दगड आढळत नसल्याने पश्‍चिम वर्‍हाडातील इतर जिल्हय़ांच्या तुलनेत अकोल्यात धरण उभारण्यासाठी अधिक निधी लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला येथे जलसंपदा विभागाची स्वतंत्र माती परीक्षण प्रयोगशाळा असून, त्या ठिकाणी माती नमुने तपासण्याकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या प्रयोगशाळेत विविध ठिकाणी धरण उभारण्यापूर्वी बुडित क्षेत्रातील मातीवर परीक्षण करण्यात आले असता, ती निकृष्ट दर्जाचे आढळून आले. याशिवाय ५0 ते ६0 फूट खोल खोदल्यानंतरही पक्के दगड मिळत नसल्याने नजिकच्या शेगाव, खामगाव येथून हे साहित्य आणावे लागत आहे. यामुळे धरणाची ‘इस्टीमेट कॉस्ट’ वाढते. तद्वतच धरण उभारण्याकरिता अधिक वेळ लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जलसंपदा प्रयोगशाळेस ‘आयएसओ’!‘इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँक्रीडिएशन बोर्ड’, सिंगापूर अंतर्गत कार्यरत जीओटेक ग्लोबल सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकार्‍यांनी ७ व ८ जानेवारीला अकोला येथील जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या माती नमुन्यांची तपशीलवार निरीक्षणे केली. यात गुणवत्ता मानकांचे पालन करून योग्य अंमलबजावणी झाल्याने माती चाचणी उपविभागीय कार्यालयास ‘आयएसओ ९00१:२0१५’ मानांकनाने गौरविण्यात आले. यासंदर्भातील प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला दिली.

जलसंपदाच्या अकोला येथील विभागीय माती परीक्षण प्रयोगशाळेत वर्‍हाडातील धरणांच्या बुडित क्षेत्रात असलेल्या माती नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यात अकोला जिल्ह्यातील माती तुलनेने निकृष्ट दर्जाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय धरणासाठी आवश्यक ठरणारे दगडही आढळत नसल्याने धरणांच्या ‘इस्टिमेट कॉस्ट’मध्ये आपसूकच वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, अकोला. 

टॅग्स :washimवाशिमAkola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेती