शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 01:36 IST

Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे.  आता या स्फोटाच्या तपासादरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राजधानी दिल्लीमधीललाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे.  आता या स्फोटाच्या तपासादरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या हुंडई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला, त्या कारची अनेकदा खरेदी विक्री झाली होती. तसेच या कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आय-२० कारची अनेकदा खरेदी विक्री झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यातील  धक्कादायक बाब म्हणजे ही कार पुलवामा येथील तारिक याला विकण्यात आली होती. कारच्या खरेदी विक्रीसाठी बनावट कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळे या कारच्या खऱ्या मालकाची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे या कटात सहभागी असलेल्या लोकांच्या हेतूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 तत्पूर्वी ही कार हरयाणामधील गुरुग्राम येथील सलमान यांची होती आणि त्यांनी तिची विक्री केली होती, असे वृत्त समोर आले होते. या कारची गुरुग्राममध्ये नोंद करण्यात आली होती. तसेच २० सप्टेंबर रोजी फरिदाबादमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने या कारवर दंडात्मक कारवाईही झाली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Pulwama Link Emerges, Salman Sold Car to Kashmir Man

Web Summary : Delhi blast investigation reveals a link to Pulwama. The car used in the blast was sold multiple times, including to a man in Pulwama, Kashmir. Haryana's Salman initially owned the car, raising serious questions about the plot's motives.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटRed Fortलाल किल्ला