शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

महिला बचत गट होणार ‘डीजीटल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:40 PM

दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अ‍ॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप केले.

वाशिम : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)द्वारा जिल्हातील सर्व महिला बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम वाशिम महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हातील दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अ‍ॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप केले.बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून नाबार्डतर्फे प्रयत्न केले जात आहेत. बचत गटांचे सर्व व्यवहार आॅनलाईन व अपडेट करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात अ‍ॅनिमेटर यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ‘नाबार्ड’चे सहाय्यक महाप्रबंधक विजय खंडरे व ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या हस्ते ६० अ‍ॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याट सुरुवातीला ६ तालुक्यातील २००० बचत गटांचे डिजिटलायझेशन ई-शक्ती कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बचत गटांचे व्यवहार पारदर्शी होवून प्रत्येक सदस्याला एसएमएसद्वारे गटाच्या आर्थिक व्यवहाराची अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच बचत गटांना बँकेकडून कर्ज सुविधा मिळण्यास सोयीस्कर होणार आहे, असे खंडरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी अ‍ॅनिमेटर यांना मोबाईल वापरून गटांची माहिती अद्यावत करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात औरंगाबाद येथील एस. एम. सोनोने तसेच एन.जी. पट्टेबहाद्दूर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिमdigitalडिजिटल