शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत

By admin | Updated: May 31, 2017 13:46 IST

पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने देयक भरल्यानंतर सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोहगाव-महागाव : थकीत देयकाअभावी बंद असलेली पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने देयक भरल्यानंतर सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील ग्रामपंचायतकडे नळयोजनेचे देयक थकल्याने विद्युत वितरण कंपनीेने वीज पुरवठा खंडित केला होता. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठभ् वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. ग्रामपंचायतने वितरण कंपनीशी चर्चा करुन व त्यावर तोडगा काढून काही बिल अदा केल्याने सद्यस्थितीत पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. ग्रामपंचयात कडे जवळपास ६० हजार रुपये विज वितरण कंपनीचे थकीत आहेत.  उर्वरित बील लवकर अदा न केल्यास पुन्हा ही परिस्थिती ओढावण्याची शक्यता ग्रामस्थांमध्ये वर्तविल्या जात आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतिने ग्रामस्थांकडे असलेली थकीत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वीज बिल भरणा न झाल्यास पुन्हा कधीही नळयोजना बंद पडू शकते तरी ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेच्या लाभधारकांनी त्यांच्याकडे असलेले थकीत देयक तातडीने ग्रामपचयातकडे भरणा करावा व पुन्हा असा प्रसंग टाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत सचिवांनी केले आहे.