शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी येथे आणखी दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

०००००००००००००० कोरोनाबाबत ‘सीएस’ने घेतला आढावा ! वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाविषयक स्थिती, लसीकरण, उपलब्ध लसीचा साठा आदीसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक ...

००००००००००००००

कोरोनाबाबत ‘सीएस’ने घेतला आढावा !

वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाविषयक स्थिती, लसीकरण, उपलब्ध लसीचा साठा आदीसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. मधुकर राठोड यांनी शनिवार, २६ जून रोजी आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.

००००००००

शाहू महाराज जयंती साजरी

वाशिम : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून रोजी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासह विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

०००००

लक्षणे दिसताच चाचणी करण्याचे आवाहन

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्दी, ताप, खोकला, तोंडाची चव जाणे आदी लक्षणे दिसून येतात नागरिकांनी तातडीने चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने शनिवारी केले.

०००

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

वाशिम : वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर, रिसोड तालुक्यातील चिखली, मालेगाव तालुक्यातील डही आदी परिसरातील पिकांना संजीवनी म्हणून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.