शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २९ सप्टेंबर रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ११९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४२९५ वर पोहोचली आहे. दरम्यान मंगळवारी ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मृत्यू संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी यामध्ये आणखी ७६ रुग्णांची भर पडली. वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, नारायण बाबा चौक १, योजना पार्क १, पाटणी चौक १, सिव्हील लाईन २, पोलीस वसाहत परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, समर्थ नगर येथील १, लाखाळा येथील १, सुदर्शन नगर येथील १, गणेश नगर येथील १, कोल्हटकरवाडी परिसर १, पोलीस स्टेशन मागील परिसरातील १, काळे फाईल येथील २, शिक्षक कॉलनी परिसर १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर १, सीताराम नगर १, संतोषी माता नगर येथील १, जुनी आययुडीपी परिसर १, मोठा उमरा येथील १, तामसी येथील ८, अडोळी २, काटा येथील २, कार्ली २, ब्रह्मा १, शेलगाव १, देपूळ १, भटउमरा १, केकतउमरा येथील १, अनसिंग येथील १, गणेशपूर येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, गजानन नगर येथील १, आसनगल्ली येथील १, एकता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, गोवर्धन येथील १, धोडप येथील १, चिचांबाभर येथील १, करडा येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील १, शेंदूरजना येथील १, मालेगाव शहरातील ५, तरोडी २, जऊळका १, मारसूळ १, रेगाव १, शिरपूर जैन येथील १, मंगरूळपीर शहरातील ८, शेलूबाजार येथील १, मुतीर्जापुर १, वनोजा १०, जनुना येथील १, वार्डा येथील २, पाळोदी येथील २, गोलवाडी येथील १, मोझरी येथील १, चिंचखेडा येथील २, पिंपळखुटा येथील २, नागी येथील १, पिंप्री येथील १, सर्सी येथील २, कारंजा लाड शहरात ७, कामरगाव येथील ४, खेर्डा येथील ३, व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दोन पुरूषांचा मृत्यूवाशिम तालुक्यातील १ व मंगरूळपीर तालुक्यातील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे. दरम्यानकोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आढळून आलेल्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत तसेच सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. गत दोन दिवसात घेतलेल्या नमुन्यांपैकी १८० जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम