शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:17 PM

Corona Cases : तिघांचा मृत्यू तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्दे२०२ जणांची कोरोनावर मात एकूण रुग्णसंख्या १८००४

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी तिघांचा मृत्यू तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १८ हजारावर पोहचली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार तिघांचा मृत्यू झाला तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.  वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, अल्लाडा प्लॉट परिसरातील २, लाखाळा येथील ३, सिव्हील लाईन्स येथील १, आययुडीपी येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, गव्हाणकर नगर येथील १, लक्ष्मी नगर येथील २, मानमोठे नगर येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ७, नवीन आययुडीपी येथील २, वाल्मिकी नगर येथील १, बालाजी मंदिर जवळील १, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील १, अकोला नाका येथील २, मंत्री पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, कोल्ही येथील १, अनसिंग येथील १, शेलगाव येथील १, कृष्णा येथील १, उकळीपेन येथील ४, फाळेगाव येथील १, पार्डी टकमोर येथील २, तांदळी शेवई येथील १, सायखेडा येथील ३, पिंप्री येथील १, धुमका येथील १, रिसोड शहरातील राम नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, आसन गल्ली येथील २, नगरपरिषद परिसरातील ९, गणेश नगर येथील ६, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील १, माळी गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, सवड येथील २, घोन्सार येथील १, मोप येथील ४, बेलगाव येथील १, नंधाना येथील १, गणेशपूर येथील २, नेतान्सा येथील १, नावली येथील ६, गोवर्धन येथील १६, चिखली येथील ३, रिठद येथील २, वरखेडा येथील १, पळसखेडा येथील १, मांगवाडी येथील १, वडजी येथील १, गोभणी येथील १, मानोरा शहरातील लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरातील २, जुनी वस्ती परिसरातील १, मुंगसाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, सोमनाथ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कोंडोली येथील २, शेंदूरजना येथील १, पोहरादेवी येथील २, गव्हा येथील १, देवठाणा येथील १, वसंत नगर येथील ३, चिस्ताळा येथील १, धामणी येथील १, गिरोली येथील १, धानोरा येथील २, रुई येथील १, गादेगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील पाताळेश्वर मंदिर परिसरातील १, बाबरे ले-आऊट येथील ३, नवीन आठवडी बाजार येथील १, मंगलधाम येथील १, कल्याणी चौक येथील ४, मोझरी येथील १, दाभा येथील १, कवठळ येथील १, दस्तापूर येथील १, जोगलदरी येथील १, पोटी येथील १, मोहरी येथील २, झडगाव येथील १, धानोरा येथील १, शेलूबाजार येथील १, वनोजा येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील १, शेलू फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अमानी येथील २, चांडस येथील ५, नागरतास येथील २, गांगलवाडी येथील १, एकांबा येथील २, राजुरा येथील १, पांगरी नवघरे येथील १, चिवरा येथील १, कारंजा शहरातील संभाजी नगर येथील २, महात्मा फुले चौक येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वेदांत नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, जनुना येथील १, जयपूर येथील १, धनज गॅस प्लँट परिसरातील १, बेंबळा येथील १, खेर्डा येथील १, कामरगाव येथील १, धोत्रा येथील १, पोहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ५ बाधिताची नोंद झाली असून २०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या