शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 10:42 IST

Washim Corona Update : आणखी तिघांचा मृत्यू तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी तिघांचा मृत्यू तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १८ हजार २०० पोहचली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार तिघांचा मृत्यू झाला तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. वाशिम शहरातील जिल्हा परिषद परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील ६, ड्रीमलँड सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ७, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाईल येथील १, पोलीस वसाहत येथील २, काटीवेस येथील ३, देवपेठ येथील २, सुदर्शन नगर येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ७, राजस्थान आर्य कॉलेज जवळील १, मंगळवेस येथील १, निर्मल नगर येथील १, लाखाळा येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील ११, विनायक नगर येथील १, गणेशपेठ येथील १, पुसद नाका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, सोनखास येथील १, तामसाळा मोंटो कार्लो कॅम्प येथील १, तोंडगाव येथील १, सायखेडा येथील २, काटा येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, सावंगा येथील १, खंडाळा येथील १, अनसिंग येथील ५, उमराळा येथील ३, उकळीपेन येथील १, बोराळा येथील १, सोंडा येथील २, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, व्यंकटेश नगर येथील १, गजानन नगर येथील २, गणेश नगर येथील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिठद येथील २, मोरगव्हाण येथील २, गोहगाव येथील १, गणेशपूर येथील १, मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील २, वार्ड क्र. ८ मधील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, कवरदरी येथील १, जांब येथील १, शिरपूर येथील २, सुकांडा येथील १, मेडशी येथील २, आमखेडा येथील १, मंगरूळपीर                      शहरातील सिध्देश्वर कॉलनी येथील ३, वार्ड क्र. १ मधील १, मोरया कॉलनी येथील १, अशोक नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, धानोरा येथील २, तऱ्हाळा येथील १, तांदळी येथील २, शेंदूरजना मोरे येथील २, वनोजा येथील ४, भूर येथील १, पेडगाव येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, पिंप्री अवगण येथील १, कवठळ येथील २, पिंप्री येथील १, बालदेव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील २, अरक येथील १, कळंबा येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, गिंभा येथील ३, नांदखेडा येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील ३, अजनी अजनी येथील १, रुई येथील ७, कारंजा शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील १, गणेश नगर येथील २, श्रीराम नगर येथील १, जागृती नगर येथील १, केदार नगर येथील १, शास्त्री चौक येथील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहा येथील १, शिवनगर येथील १, पोहा येथील १, सोहळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या