शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी, पक्ष्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

पाळीव प्राणी व पक्ष्यांचा अवैध व्यापार रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी कायदेशीर नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. हा कायदा २०१८ ...

पाळीव प्राणी व पक्ष्यांचा अवैध व्यापार रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी कायदेशीर नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. हा कायदा २०१८ मध्ये पारित करण्यात आला व ६० दिवसांच्या आत प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे पेट शॉपची नोंदणी आवश्यक करण्यात आली होती. मात्र राज्यात जनजागृतीअभावी आणि पुढे कोरोनामुळे ही प्रक्रिया रखडली होती. पोल्ट्री फॉर्म, पाळीव प्राणी व पक्ष्यांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनादेखील आता नोंदणी करावी लागणार आहे. प्राणी किंवा पक्षी ठेवले आहेत, तेथे त्यांच्या हालचालीसाठी पुरेशी जागा असावी लागणार आहे, त्यांच्यासाठी व्हेंटिलेशनची, योग्य अन्न, पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे तपासावे लागणार आहे, ब्रिडिंग करणाऱ्यांकडे शास्त्रीय प्रक्रियेची अंमलबजावणी होते की नाही याबाबतची माहितीही नोंदणीद्वारे कळणार आहे.

०००

कोट बॉक्स

या नोंदणी प्रक्रियेमुळे श्वान व इतर पाळीव प्राणी, पक्ष्यांच्या बेकायदेशीर विक्रीला आणि ब्रिडिंगला आळा बसेल. प्राणी व पक्ष्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनी संपर्क साधून नोंदणी करावी.

- डॉ. बी.एस. बोरकर

उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग