शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ

By admin | Updated: September 12, 2016 02:57 IST

चोरट्यांनी दवाखान्यात चोरी करुन साहित्याची तोडफोड केली.

मालेगाव (जि. वाशिम), दि. ११ : गत २0 दिवसांपासून काहीअंशी निश्‍चिंत असलेले मालेगावकर ११ सप्टेंबरच्या चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. शनिवारी रात्रीदरम्यान स्थानिक डॉ. श्याम मानधने यांच्या दवाखान्यात घुसून चोरट्यांनी २४ हजारांचे साहित्य लंपास केले.२0 दिवसांपूर्वी मालेगाव शहर चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत होते. एक आठवडा चोरट्यांनी ठिकठिकाणी चोर्‍या करून मालेगावकरांची झोप उडविली होती. नागरिकांची सतर्कता, पोलीस प्रशासनाची करडी नजर, यामुळे चोरट्यांनी मालेगावातून पळ काढून वाशिम शहर व अन्य भागाकडे मोर्चा वळविला. २0 दिवसानंतर पुन्हा ११ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान डॉ. श्याम मानधने यांच्या दवाखान्यात चोरट्यांनी चोरी केली. २४ हजारांचे साहित्य लंपास करून सीसी कॅमेर्‍याची तोडफोड केली. या प्रकरणी डॉ. मानधने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम ४५७, ३८0, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोत्रे करीत आहेत.