शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मांगुळ झनक येथील खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ...

जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुण्यासह जळगाव, मुंबई, बुलढाणा, उस्मानाबाद, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड, सोलापूर या दहा जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये पुणे संघाकडून मांगुळ झनक येथील इंजिनिअर अमोल जनार्दन दांदडे ह.मु. पुणे यांची मुलगी तथा रिसोड पंचायत समितीचे सदस्य भूषण विलासराव दांदडे यांची पुतणी अयाती अमोल दांदडे हिने सब ज्युनिअर गटात व वरिष्ठ गटात रौप्यपदक मिळवत दोन पदकाची कमाई केली व ४ ते ८ मार्चदरम्यान जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या सिनिअर राष्ट्रीय पातळीवर व २१-२७ मार्च या दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झाली आहे. त्यामुळे अयाती दांदडे व तिच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेने अध्यक्ष सुनील पूर्णपाने, सहसचिव रवींद्र सोनावणे, सहसचिव अमोल पाटील, जळगाव सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.