देपूळ (वाशिम): बियाणातून आलेले बुश्रीजन किड, रसशोषण करणारी किड, चक्र भुंगा, मुळकुज खोड कुज, पिवळ मोझ्ॉक, वातावरणातील बदल यामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले आहे यावर प्रतिबंध करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापण योग्य मशागतीची गरज आहे अशी माहिती तालुका कृशी एम.एन.सिसोदिया यांनी दिली आहे. गतवर्षी उन्हाळयात पाउस पडल्याने शेताची योग्य मशागत होउन जमीन तापली नाही त्यामुळे जमिनीतील किडीचे कोष नष्ट झाले नाही तसेच अनेक शे तकर्यांनी कृषी विद्यापिठाने शिफारस केलेले बियाणे वापरलेच नाही. घरगुती वाणाचा वापर करताना मात्र बिजप्रक्रीया न करताच पेरणी केली. तसेच पिकाची फेरपालट केली नाही. त्यामुळे वातावरणा तील बदल यामुूळे पिवळ मोझफक, चक्रभुंगा, खोडकिड मुळकुट, बुश्रीजन आजाराला सोयाबीन बळी पडले, त्यामुळे उत्पादणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किडींमुळे सोयाबीन पिके धोक्यात
By admin | Updated: September 29, 2014 02:15 IST
देपूळ परिसरातील सोयाबीन पीकाला रोगांचा प्रादुर्भाव.
किडींमुळे सोयाबीन पिके धोक्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}