शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

चक्क दुकानदारांनीच गिळले फुटफाथ

By admin | Updated: November 23, 2014 00:27 IST

वाशिम नगर पालिकेने जिल्हाधिका-यांचे आदेश बसविले धाब्यावर, पाटणी चौकात वाहतूकीची कोंडी.

वाशिम : स्थानिक पाटणी चौकात पालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचे फुटपाथ काही दुकानदारांनी चक्क गिळंकृत केले आहे. परिणामी येथे वाहतूकीची कोंडी होत असुन याचा फटका ग्राहक व व्यापारी दोघांनाही सोसावा लागत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी गत फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु पालिका प्रशासनाने सदर आदेश आजपावेतोही धाब्यावरच बसविले असल्याचे दिसुन येत आहे.स्थानिक नगर पालीकेने पाटणी चौकातील रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी संकुल बांधलेले आहे. सदर संकुलाच्या परिसरात पूर्वी रविवारचा बाजार भरत असल्यामुळे संकुलाला रविवार बाजार संकुल असेच नाव पडलेले आहे. या संकुलात किराणा, कपडे व इतरही व्यापार्‍यांनी आपले दुकान थाटलेले आहे. यापैकी बर्‍याच दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील फुटपाथवरही अतिक्रमन केलेल्ो आहे. सदर दुकानदार आपला माल ठेवण्यासाठी हे फुटपाथ वापरत आहेत. परिणामी, नागरिकांना पायदळ चालण्यासाठी फुट पाथवर जागाच शिल्लक उरलेली नाही. काही दुकानदारांनी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या मिरच्या, पाण्याच्या टाक्या व इतर वस्तु फुटपाथवर ठेवलेल्या आहेत. अनेकवेळा या मिरच्यांमुळे वाहनधारकांना त्रास सोसावा लागतो. विशेष करून उन्हाळ्यात या त्रासाचे प्रमाण अधिक असते. सदर फुटपाथवर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमनाबाबत पालीकेच्या प्रशासनाला किंचीतही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी गत वर्षी फेब्रुवारी महिन्यात पालीकेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना पाटणी चौकातील रविवार बाजार व्यापारी संकुलासमोरी फुटपाथवर दुकानदारांनी केलेले अ ितक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.