शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाचे गेट नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:17 IST

--- कार शिरली शेतात धनज बु.: कामरगाव - कारंजादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी येथे चालकाचे ...

---

कार शिरली शेतात

धनज बु.: कामरगाव - कारंजादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार शेतात शिरली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही किंवा कोणाला दुखापतही झाली नाही.

---------

मोखड प्रकल्पात २५ टक्के साठा

उंबर्डा बाजार : कारंजा तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय घट होत आहे. त्यात मोखड पिंप्री येथील सिंचन प्रकल्पात आधीच अपुरा साठा असताना सिंचनासाठी उपसा झाल्याने या प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा उरला आहे.

---------

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मार्गदर्शन

कामरगाव : पाणी फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कृषी विभागाकडून गुरुवारी कामरगाव परिसरातील गावांत शेतकऱ्यांना सेंद्रिय खत निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

----------

पोहरादेवीत लसीकरण मोहीम

पोहरादेवी : आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३१ जानेवारीपासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत पोहरादेवी येथील बसथांब्यावर आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी २४ बालकांना पोलिओ डोस पाजले.

------------

मालेगाव तालुक्यात ४ बाधित

वाशिम : मालेगाव तालुक्यातील आणखी चौघांना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाच्या बुधवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यात मालेगाव शहरातील १, करंजी येथील १, उमरदरी येथील १, चोंडी येथील १ व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाले आहे.