लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यावरण संवर्धनासाठी प्रणालीची राज्यभरात सायकल भ्रमंती - Marathi News | Cycle tour of the system across the state for environmental conservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पर्यावरण संवर्धनासाठी प्रणालीची राज्यभरात सायकल भ्रमंती

प्रणाली चिकटे ही यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी आहे. सामाजिक कार्य विषयातून पदवी प्राप्त केली आहे. जगभराला ... ...

जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर - Marathi News | A huge fund of Rs. 36.92 crore has been sanctioned for the development of irrigation schemes in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर

वाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव तसेच कोल्हापुरी ... ...

केशवनगर येथे ग्राम विकास आघाडीचा विजय - Marathi News | Victory of Village Development Front at Keshavnagar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केशवनगर येथे ग्राम विकास आघाडीचा विजय

रिसोड तालुक्यातील एकमेव औद्योगिक वसाहत असलेल्या केशवनगर ग्रामपंचायतचा फार मोठा नावलौकिक आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने परिसरातील १० ते ... ...

‘आई मला शाळेला जायचं नाय’ - Marathi News | 'Mom, I don't want to go to school' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘आई मला शाळेला जायचं नाय’

वाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. याकरिता शिक्षण ... ...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा ! - Marathi News | Take measures to prevent human-wildlife conflict! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा !

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांची ... ...

चिखली येथे भागवत सप्ताह - Marathi News | Bhagwat week at Chikhali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिखली येथे भागवत सप्ताह

शेलू बाजार : येथून जवळच असलेल्या चिखली येथील संत झोलेबाबा यांच्या यात्रोत्सवाला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी ... ...

जिल्ह्यात आणखी २४ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 24 corona positive in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात आणखी २४ कोरोना पॉझिटिव्ह

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी २४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ... ...

पोलीस चौकीत मार्गदर्शन कार्यक्रम - Marathi News | Police outpost guidance program | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस चौकीत मार्गदर्शन कार्यक्रम

पोलीस चौकीत मार्गदर्शन कार्यक्रम कामरगाव : येथून जवळच असलेल्या खेर्डा बु. येथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली असून, रस्ता ... ...

शासकीय योजनांचे लाभार्थी त्रस्त - Marathi News | Beneficiaries of government schemes suffer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय योजनांचे लाभार्थी त्रस्त

राज्यातील चार माघारलेला जिल्ह्यामध्ये वाशिम या जिल्ह्याचाही समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील सर्व दृष्टीने माघारलेला मानोरा हा तालुका आहे. तालुक्यातील ... ...