लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारहाणप्रकरणी दोघांना सहा महिने शिक्षा! - Marathi News | Both of them have been sentenced to six months of rigorous imprisonment. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मारहाणप्रकरणी दोघांना सहा महिने शिक्षा!

क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने सोमवार, ३ एप्रिल रोजी सहा महिने शिक्षा व साडेतीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...

५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी अपूर्णच! - Marathi News | Verification of 50 thousand farmers' applications is incomplete! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी अपूर्णच!

सोयाबीन अनुदानाच्या मदतीस विलंब, उपनिबंधकांकडे प्रस्ताव प्रलंबित ...

लाचखोर जात पडताळणी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात! - Marathi News | Detective of the bribe of deputy commissioner of ACB! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाचखोर जात पडताळणी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात!

२० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी उपायुक्तासह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली आहे. ...

अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे! - Marathi News | Rs 7 crore will be funded by water conservation works! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे!

शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने जलसंधारणाची कामे होणार आहेत! ...

पोहरादेवी यात्रेची जय्यत तयारी - Marathi News | The city is preparing for the yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी यात्रेची जय्यत तयारी

बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ४ एप्रिलला मुख्य यात्रा भरणार आहे. ...

३५० पैकी १५४ कामे अपूर्ण - Marathi News | Out of 350, 154 works are incomplete | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३५० पैकी १५४ कामे अपूर्ण

रिसोड तालुक्यात एकूण ३५० कामांना मंजूरात मिळाली असून, यापैकी १९६ कामे अपूर्ण झाली आहेत तर १५४ कामे अपूर्ण आहेत. ...

रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत - Marathi News | Turning the farmer into want of cash | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत

बाजारात शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत ...

रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस  - Marathi News | Rishod Nagar Parishad gets one crore prize | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस 

शहर हागणदरीमूक्त केल्याबद्दल रिसोड नगर पालिकेला शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ...

पक्ष्यांसाठी ५०० पानवठे बसविण्याचे कार्य पूर्ण! - Marathi News | 500 pavements for the birds are completed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांसाठी ५०० पानवठे बसविण्याचे कार्य पूर्ण!

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन ५०० पानवठे (वॉटर फिडर्स फॉर बर्डस)बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता. ...