शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार; चार जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ ...

अपघाताची पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात विकास भिकासिंग राठोड हे आपल्या एम एच ३७ झेड ३२०८ क्रमांकाच्या दुचाकीने काजळेश्वरहून कारंजाकडे येत असताना, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्ता खराब झाल्याने ते दुचाकी घसरल्याने खाली पडले. त्यानंतर, भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने विकास भिकासिंग राठोड (४५) रा. काजळेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची दुसरी घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारंजा ते मंगरुळपीर मार्गावरील शेलुवाडा फाट्याजवळ घडली. यात सागर भाऊराव महाजनकर (२५) रा. मंगरूळपीर हे गंभीर जखमी झाले.

००००००

चैाघांचीही प्रकृती गंभीर

अपघाताची तिसरी घटना ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गाजवळील वाल्हई फाट्याजवळ घडली. यात तिघे एम.एच. ११ सी क्यु ७५२५ क्रमांकाच्या कारने गोंदियाहून साताऱ्याकडे जात होते. दरम्यान, मार्गातील अपघातस्थळी कारला पिकअपची समोरासमोर धडक बसली. यात शिवन सतीश भोसले (२५), विठ्ठल लक्ष्मण भोसले (६५) व विक्रमसिंग विठ्ठलराव भोसले (३०) सर्व रा.राजवडी ता.मान, जि.सातारा यांचा समावेश आहे. तिन्ही अपघातांतील जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.