शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने पीठगिरणी मालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 14:54 IST

पीठ गिरणी मालकाचा  विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजीघडली.

  उंबर्डाबाजार ( वाशिम ): धनज बु! पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम मेहा येथील पीठ गिरणी मालकाचा  विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.           ग्राम मेहा येथील प्रेमसिंग हनुमान सिंग चंदेल (३५) हे पीठ गिरणीच्या माध्यमातून आपल्या कुटूबियांचे पालन पोषण करून चरितार्थ चालवित होते . नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर  रोजी ते पीठ गिरणीत गेले असता विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला .        काही सेवाभावी ग्रामस्थांनी प्रेमसिंग यांना धनज बु ! येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.  मृतक प्रेमसिंग  यांचे मागे पत्नी,  तीन मुली, आई, वडील, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे . घटनेचा पुढील तपास धनज बु. पोलीस करीत आहे .

टॅग्स :washimवाशिमDeathमृत्यू